*🏆रायगड जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त नवोपक्रम🏆*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*NOBLE SCIENCE RIDDLE*
=================
*विज्ञानकोडे*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपण विज्ञानकोडे हा उपक्रम आपल्या शाळेत राबवत असल्यास आपल्या शाळेची माहिती पुढील *google form* मध्ये भरावी ही विनंती.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
http://www.goo.gl/SprDlS
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
विज्ञानकोडे क्रमांक
1⃣3⃣0⃣
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*दि. 20/02/2017*
*सोमवार*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*आजचे कोडे*
शाळेचे नाव:- रायगड जिल्हा परिषद शाळा चई. ता. कर्जत , केंद्र:- नांदगाव
मार्गदर्शक शिक्षकाचे नाव:- श्री . स्वप्नील यशवंत पितळे.
विज्ञान कोडे तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव:- ओमकार रवींद्र ब्रम्हांडे.
----------------------------
*उंच वाढतो रंगाने हिरवा*
*माझ्यासाठी जमिनीत पाणी मुरवा*
*मी करतो प्रदूषण कमी*
*तुम्हास मिळेल दीर्घ आयुष्याची हमी*
*मी देतो फळे नि फुले*
*सावलीत माझ्या खेळतात मुले*
===============
🤔 🤔 🤔 🤔
ओळखा पाहू मी आहे कोण?
=================
मागील कोड्याचे उत्तर
1⃣2⃣9⃣
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*आपल्या घराचेे करतो रक्षण*
*दूध-भाकरीचे करतो भक्षण*
*शेपूट असते नेहमी वाकडे*
*घाबरून मला पळतात माकडे*
*मला आहे सर्वांचे भान*
*तिक्ष्ण घानेंद्रिय माझी शान*
🙋🏻♂🙋🏼🙋🏻♂🙋🏼🙋🏻♂🙋🏼
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*उत्तर - कुत्रा (Dog)*
वैज्ञानिक स्पष्टीकरण - कुत्र्याचा प्राचीन काळापासून मानवाने पाळीव प्राणी म्हणून वापर केला आहे. तो आपल्या घराचे रक्षण करतो. कुत्र्याचे घानेंद्रिय तीक्ष्ण असतात.
===============
*आजचे शास्त्रज्ञ- व्हेसॅलियस*
*कार्य- आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक*
+++++++++++++++++
✍🏼 लेखक✍🏼
*संदिप कृष्णा जाधव*
*मुख्य संपादक*
*नोबल सायन्स मॅगझिन*
*7588090801*
🌍 *विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास* 🌍
(कृपया हे कोडे मुळ लेखकाच्या नावानेच share करावे ही विनंती)
(विज्ञान कोडे जर दररोज आपल्याला पाहिजे असल्यास वरील नंबर save करा. आपला परिचय टाइप करून whats app मेसेज करा. कोडे ब्रोडकास्ट लिस्ट ने व्यक्तिशा पाठविले जाईल.)
======🙏🏼🙏🏼======

Mayuri satwadhar
ReplyDelete